गुरुवारी देशाच्या कानाकोपर्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तकंटेनर ट्रकमध्ये नियमापेक्षा अधिक जनावरे भरून कत्तलीसाठी निघालेल्या कंटेनरला कोल्हापूर नाका येथे अडवून ताब्यात घेण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा येथील जुन्या काळातील नामवंत वकील ॲड. आर. जे. कुलकर्णी (वय ७७) यांचे गुरूवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकर्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकर्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे.
सविस्तर वृत्तमहायुतीकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली तेव्हापासून ही योजना चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलेला दीड हजार रुपये दिले जातात.
सविस्तर वृत्तहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 5 जून रोजी नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेला गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्याचा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
सविस्तर वृत्तकुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवून बेरोजगार हातांना काम मिळून देणे व उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करणे यासाठी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजका विभाग कार्य करित आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोमवार दि. ९ ते ११ जून, २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३०वा. शाहू कलामंदिर, सातारा येथे शाहिरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोध्या फाउंडेशन, सातारा यांच्याकडून बोगदा ते कुरणेश्वर रस्त्यावरील कुरणेश्वर परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सविस्तर वृत्त