जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढ्या नाल्याना पाणी वाहत आहे. बांबू लागवडीसाठी जमीनही उत्तम झाली असून कृषि, सामाजिक वनीकरण विभागाने तातडीने बांबू वृक्षाची लागवड करावी
सविस्तर वृत्तकिरपे येथील सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर व सदस्य नरेंद्र कांबळे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून घरे बांधल्याची तक्रार गावातीलच सामाजिक कार्यकर्ते उत्तम लोहार यांनी केली होती.
सविस्तर वृत्तसर्वधर्मीय सण आणि उत्सवांना अधिकाधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून गेली अकरा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानांतर्गत अंनिस आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथे बकरी ईदनिमित्त रक्तदानाने ‘कुर्बानी’चे नवे रूप समाजासमोर मांडले.
सविस्तर वृत्तपुणे- सातारा महामार्गालगत असणाऱ्या बेंगरूटवाडी (खंडाळा) हद्दीत एका विहिरीत पडलेल्या मोराला खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जीवदान दिले.
सविस्तर वृत्तशाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकतीने यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी माझ्याकडून सहकार्य राहील.
सविस्तर वृत्तमुंबईमध्ये एका विचित्र अपघातामध्ये अनेक प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ही विचित्र घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त३१ मे रोजी बुढानिलकंठा महानगर पालिका, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जावळी तालुक्यातील अंधारी गावचे सुपुत्र अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर धनाजी शेलार यांनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हरवून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
सविस्तर वृत्तमाणूस आपले हक्काचं चांगलं घर निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करतो. आपण फारतर 100 वर्षांपर्यंत जगतो. शेवटी स्मशानभूमीतच यावे लागते. आपण जेथे जाणार ते ठिकाण चांगले असावे.
सविस्तर वृत्तविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे.
सविस्तर वृत्तगेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध तीव्र मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.
सविस्तर वृत्त