भारतातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनची ट्रायल सुरु झाली आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटरमध्ये धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान अंतर कापण्यासाठी एरवी सात तास लागतात.
सविस्तर वृत्तराज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. याच पडताळणीअंतर्गत अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे शिंदे शिवसेना गटाच्या वतीने दहन करण्यात आले.
सविस्तर वृत्तडिजिटल मीडिया मध्ये काम करणार्या पत्रकारांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना शासनाच्या जाहिराती मिळणार आहेत.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारने एक मोठा निर्णय घेताल आहे. महाराष्ट्रात नव्या आयोगाची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तमंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले होते.
सविस्तर वृत्तखंडाळा तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथील एसटी थांब्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत भोळी येथील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तलोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवूया. त्यासाठी पक्ष बळकटीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सविस्तर वृत्तबकरी ईद येत्या 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल खान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगर पालिकाकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत.
सविस्तर वृत्तअखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित केला असून, त्यानिमित्त पाच व सहा जूनला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त