आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर सर्व गोष्टी घातलेल्या आहेत. आमचा भाजप प्रवेश सुरत, गुवाहाटी मार्गे झालेला नाही.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, असे निर्देश देऊन यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
सविस्तर वृत्तराज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांची पदभरतीला शासनाने संच मान्यतेचे कारण देऊन स्थगिती दिली आहे.
सविस्तर वृत्तशाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय महामार्गावर वेळे गावानजीक पुणेकडून सातारा दिशेने येताना दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली.
सविस्तर वृत्तपहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. महाराष्ट्रातील शाळा नव्या शैक्षणिक वर्षासाठी 15 जून 2025 पासून सुरू होणार आहेत.
सविस्तर वृत्तबेईमानीची व्याख्या उद्धव ठाकरे गटाला शिकवावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली. खासदार संजय राऊत हे त्याचे मूळ आहेत.
सविस्तर वृत्तगुरुवारी (12 जून) दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलाइनर 787 क्रॅश झाले. या विमानात 242 प्रवासी होते, या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे येत आहेत.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितील आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ३ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा दिला जाणार आहे.
सविस्तर वृत्तशिक्षणाच्या बाजारूपणात संपुष्टात येण्याच्या मार्गावरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी गोंदवले बुद्रुक गावानेही आता पुढाकार घेतला आहे.
सविस्तर वृत्त