दि. गुजराथी अर्बन को-ऑप व्रेडीट सोसायटी लि.ला 100 वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रात 100 वर्ष पूर्ण झालेल्या मोजक्याच संस्था आहेत. त्यापैकी एक संस्था म्हणजे आपली गुजराथी अर्बन आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये विकसित भारताचा अमृत काळ या संकल्पनेंतर्गत उत्तम सेवा सुशासन आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण असा पारदर्शी कारभार करत अकरा वर्ष केंद्रात पूर्ण केली आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदारयादी मतदानकेंद्रनिहाय तयार करण्यात येते.
सविस्तर वृत्तसातार्यातील आरोग्यसेवा क्षेत्रात ऐतिहासिक घडामोडी घडत असून जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या जीएनएम अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करुन बी. एस्सी. नर्सिंग या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमास यावर्षीपासून सुरुवात होणार आहे.
सविस्तर वृत्तराज्य शासनाकडून महापालिका, पालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना कशी करावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वसना नदी पात्रावर ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन उंच पूल उभारावा. या पुलाचे काम तातडीने सुरू करावे.
सविस्तर वृत्तश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.२६ ते ३० जून अखेर सातारा जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असुन सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असुन त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 30 जून रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे.
सविस्तर वृत्तअहमदाबादमध्ये गुरुवारी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जण मृत्यूमुखी पडले. यापैकी २४१ जण विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, तर उर्वरित पाच मृतदेह विमान कोसळलेल्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील रहिवाशांचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधनास मान्यता मिळाली आहे. त्याचे देखील काम सुरु आहे.
सविस्तर वृत्तदिव्यांग व विधवांना 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह 17 मागण्यांसाठी दि. 8 जुन पासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.
सविस्तर वृत्त