एसटी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तकृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक मोहिमेत केलेल्या तपासणीत त्रुटी आढळून आल्याने तीन कृषी सेवा केंद्रांच्या दुकानातील विक्री बंद करण्याचे आदेश दिले.
सविस्तर वृत्तपाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राधान्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्तशहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्तराज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून प्रत्येक जिल्ह्यात वंदे भारत धावण्यासाठी तिचे विस्तारीकरण केले जात आहे.
सविस्तर वृत्तउपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत असतांना प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तमी 1997 ला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला तो आजही कायम आहे. पण, काँग्रेसमधून राष्ट्रवादी, अपक्ष, पुन्हा तुतारी आणि आता कमळ असा प्रवास करणार्यांनी किती पक्ष बदलले ते पहावे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषदेच्या65 गट आणि 130 गाणांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक पूर्वीच्याच गट व गण रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले.
सविस्तर वृत्तअहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग कंपनीच्या विमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक दाखले देत ह्या विमानाच्या सुरक्षिततेवर आणि त्याच्या उड्डाणावर, तांत्रिक बाबींवर चर्चा होत आहेत.
सविस्तर वृत्तअहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.
सविस्तर वृत्त