ऐन उन्हाळ्यात धुवाधार पावसाने छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली- वजराई धबधबा चांगलाच फेसाळला आहे.
सविस्तर वृत्तश्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुखकरपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तपालवी चौक, गोडोली येथे कर्तव्य सोशल ग्रुप सातारा आणि नंदादीप आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकीत्सा व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातून विस्थापनानंतर अनेक अडचणीवर मात करत पंढरपूर तालुक्यातील चिंचणीकरांनी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करून गावातच रोजगार निर्माण केला आहे.
सविस्तर वृत्तसुमारे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने हातगाडा चालकांसह भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडवली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतक-यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना व अभियानाचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
सविस्तर वृत्तवाहतूक पोलिसांशी वाहनधारकांचा वाद होण्याच्या घटना वारंवार घडतात. घटनेनंतर पोलिस त्यांची बाजू मांडतात. तर वाहनधारक पोलिसांनीच आरेरावी केल्याचे सांगतात.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील कराड स्थानकातून सकाळी १०.४५ वाजता लातूरकडे मार्गस्थ झालेली बस लातूरनजीक रामेगाव पाटी येथे बुधवारी रात्री ८ वाजता उलटली.
सविस्तर वृत्तआजवर सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चकचकीत यश मिळवले आहे. इतकंच नाहीतर प्रेक्षकांना खुर्चीत खेळवून ठेवण्यातही हे चित्रपट मागे राहिले नाहीत.
सविस्तर वृत्तरेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्त