चाफळ (ता. पाटण) येथील चाफळहून पाटणकडे जाणार्या मार्गावर महाबळवाडी शेजारील घाटात गुजरवाडीनजीक दुचाकी व चारचाकी वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला.
सविस्तर वृत्तघाटरस्त्यांचे महत्त्व केवळ भौगोलिक द़ृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय द़ृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचे आहे.
सविस्तर वृत्तपुणे- बेंगलोर महामार्गावर नागठाणे ता. सातारा गावाच्या हद्दीत टेम्पो व दुचाकीच्या भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला. इब्राहिम हसन शेख वय ३८ व मेहक इब्राहिम शेख वय १२ वर्ष रा. जऊळके खु. रेटवडी हडपसर पुणे हे ठार झाले.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही सातारकरांची इच्छा होती. ती आज पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये पूर्ण झाली आहे.
सविस्तर वृत्तयंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर सातारमध्ये भरणार आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनूसुचित जाती/ नवबौध्द मुलांकरीता शासकीय निवासी शाळा,म्हसवड ता.माण जि.सातारा येथे शासकीय शाळा कार्यान्वीत आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर मंडलातील मौजे कुंभरोशी येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" शिबीर राबविण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.
सविस्तर वृत्तसार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.
सविस्तर वृत्तरेल्वे मंत्रालयाच्या IRCTC च्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने 'भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन' या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' सुरु करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती.
सविस्तर वृत्त