जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. ची एक पथक तैनात करण्यात आले.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडली आहे. पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरपेक्षाही दुष्काळी फलटण तालुक्यात सर्वाधिक 365.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्तलातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक रस्त्यांवरही पाणी जमा झाल्याचे दिसून आले.
सविस्तर वृत्तएकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्थांनी मोठे योगदान दिले असून राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व इतर गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नव्या घरांच्या बांधकामास मान्यता मिळालेली आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर तालुकेतील संभाव्य दरडप्रवण व पुरप्रवण क्षेत्रात समाविष्ठ असलेले एकूण 26 गावामध्ये दरड कोसळून किंवा अचानक पूर आल्यावर शोध व बचाव पथक शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी गाव पातळीवरील नागरिकांना तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखालीआपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सविस्तर वृत्तकराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या मराठी रंगभूमीचा दिग्गज चेहरा आज पद्मश्री या मनाच्या पुरस्काराने गौरवला गेला आहे. मराठी सिनेसृष्टीचे मामा म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशासनाच्या विविध पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का, याची पडताळणी प्रत्यक्ष स्थळी जाऊन करणे महत्त्वाचे आहे.
सविस्तर वृत्तशंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अंतर्गत अंतिम मुल्यमापन कार्यपध्दती बाबत मा. उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांचे कार्यालयास सादरीकरण (P.P.T) तयार करुन सादर करण्यात आली.
सविस्तर वृत्त