पाटण ते संगमनगर (धक्का) कोयना या रस्त्याची झालेली दुर्दशेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार संबंधित ठेकेदार कंपनीकडून तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसुरूर-शहाबाग (वाई) रस्त्यालगत असलेली दीडशे वर्षांपूर्वीपासूनची झाडे वाईचे सौंदर्य आणि वैभव आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात एकाही झाडाला हात लावू नये.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने उघडीप घेतली आहे. मात्र तरीही सातारा ठोसेघर मार्गावरील बोरणे घाट परिसरातील शेवटच्या वळणावर अचानक पहाटे दरड कोसळल्याने येथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले असून येथील जन जीवन विस्कळीत झाले आहे.
सविस्तर वृत्तआगामी आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा सोहळ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पाणी, स्वच्छता, शौचालये, वारकऱ्यांसाठी आरोग्यव्यवस्था, औषधसाठा आदींची उत्कृष्ट व्यवस्था करावी.
सविस्तर वृत्तखटाव तालुक्याची जलदायनी असलेली येरळानदी गत आठवड्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे दूथडी भरून वाहू लागली आहे
सविस्तर वृत्तजलसंपदा (यांत्रिकी) विभागातील गैरकारभारामधील संशयितांविरोधात तक्रारी करुनही जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील चौकशी व वरिष्ठ अधिकार्यांकडून केवळ चौकशीचा फार्स तयार केला जात आहे.
सविस्तर वृत्तजांब (ता. खटाव ) येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) यांचे रविवारी सकाळी (ता.२५ ) शेरी नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तएसटी महामंडळाने 5150 विजेवरील बस कंत्राटी पद्धतीन घेण्याचा करार इव्हे ट्ररान्स कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला 215 बसेस देणार होती.
सविस्तर वृत्तपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी खर्ची घातले. कुशल प्रशासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना विकासप्रवाहात आणले.
सविस्तर वृत्त