छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूर-बिजापूर सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत 26हून अधिक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
सविस्तर वृत्तपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली.
सविस्तर वृत्तअनंत इंग्लिश स्कूल, सातारा व डिजाईनव्हिओ प्रायव्हेट लिमिटेड, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला १५ दिवसांचा “AI मोबाईल अॅप्लिकेशन डिझाइन” समर कॅम्प अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.
सविस्तर वृत्तराज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले सर्व रस्ते व पुल आगामी पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी.
सविस्तर वृत्तमागील चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने जगभरामध्ये थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावल होता.
सविस्तर वृत्तकराड औद्यागिक वसाहत व ओगलेवाडी, हजारमाची परिसरातील लघु उद्योग खंडित वीजपुरवठ्यामुळे अडचणीत आले आहेत.
सविस्तर वृत्तवळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीच्या चेअरमनपदी उत्तमराव विठोबा नावडकर तर, व्हा. चेअरमनपदी अजित सदाशिव साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्तहणबरवाडी टप्पा क्र.1 पुर्ण झाले असून टप्पा क्र.2 ची सुप्रमा अंतिम टप्यात आहे. या योजनेचे पाणी शेतकर्यांच्या बांधावर लवकरात लवकर येण्यासाठी जलद गतीने काम पुर्ण करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
सविस्तर वृत्तआंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राचे (IUCAA) संस्थापक संचालक आणि जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात मंगळवारी निधन झाले.
सविस्तर वृत्तभारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे.
सविस्तर वृत्त