सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे. मान्सून सातार्यात दाखल होण्याआधीच अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 23 मंडलांमध्ये 65 मिलिमीटर ची मर्यादा ओलांडली आहे.
सविस्तर वृत्तदिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्र 6E2142 मधील प्रवाशांशी आज अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यानच, आज, बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रामध्ये सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाप्रमुखाची सून असलेल्या वैष्णवीने सहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
सविस्तर वृत्तपश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने नटलेले आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली चौकुळमध्ये काही तरुणांना मंगळवारी पट्टेरी वाघाचे दर्शन झाले.
सविस्तर वृत्तपहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. यानंतर आता देशातील दहशतवादी कारवायांविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या ३२०० महिलांनी सही केलेले प्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले.
सविस्तर वृत्तसातार्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त पदी वर्णी लागली असून तेथील उपयुक्त तुषार दोशी यांची सातार्याच्या पोलिस अधीक्षक पदी नेमणूक देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हाधिकारी कार्यालय दुपारी सव्वातीन वाजता उडून देणार, असा ई-मेल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्तऑपरेशन सिंदुर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस चे वतीने बुधवारी २१ मे रोजी जय हिंद यात्रा काढली.
सविस्तर वृत्तऑपरेशन सिंदूर या लष्कराच्या मोहिमेचे वस्तुस्थिती करणारे कथन करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सांगावे.
सविस्तर वृत्त