फलटण तालुक्यातील कृषी निविष्ठा भरारी पथकाने आंदरुड, बरड, जावली व वडले भागातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली.
सविस्तर वृत्तपाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे ब्रिटिशकालीन आहे. या केंद्रामध्ये सोयी सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असून केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
सविस्तर वृत्तगेल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यात सर्वत्रच कमी अधिक पाऊस सुरु आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे.
सविस्तर वृत्तमान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे. काम करीत असताना नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सविस्तर वृत्तनोकरीचा अखेरचा दिवस... ज्या नोकरीनं, ज्या कामानं आर्थिक सुबत्ता, मानसन्मान दिला त्या नोकरीच्या अखेरच्या दिवसाप्रतीसुद्धा कमालीची कृतज्ञता असते.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्या शंभर दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय साताराने प्रथम क्रमांक पटकावत मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
सविस्तर वृत्तएका बाजूला महामार्गाचे काम, दुसरीकडे पावसामुळे खड्ड्याचे साम्राज्य त्यातच आज, शुक्रवारी महामार्गावरच वाहने बंद पडल्यामुळे मलकापुरात दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.
सविस्तर वृत्तमान्सूनपूर्वीच देशभरात पावसाला सुरुवात झाली आहे. सृष्टी नवचैतन्याने न्हालेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला उकाडा आता शमला आहे.
सविस्तर वृत्त