महाराष्ट्रात आदिशक्ती अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी आणि सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने 2025-26 पासून हे अभियान राबवण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तकंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
सविस्तर वृत्तउन्हाळा आला की सर्वप्रथम आंब्याची आठवण होते. बाजारात पिवळसर, रसाळ आंब्यांचे ढीग आपली नजर खिळवतात.
सविस्तर वृत्तभारतीय सैन्यदल,नौदल,व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पुर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासणातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी १६ जुन ते २९ऑगस्ट २०२५ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रं.६५ चे आयोजन करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तमी शिक्षक आमदार असताना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना समोरासमोरच शाळा टिकविण्याबाबत चर्चाविनिमय केला होता.
सविस्तर वृत्तमागील पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढला होता. यामुळे हजारो रुग्णांचा मृत्यूही झाला होता.
सविस्तर वृत्तपाटण मतदार संघातील रस्ते वन विभागांतर्गत येत आहेत, अशा नवीन रस्त्यांच्या प्रस्तावांना वन विभागाने तातडीने मंजूरी देऊन वन हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने आणखीन चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
सविस्तर वृत्तराज्यातील अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तनूतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे मावळते पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्वागत करून सातारा जिल्ह्याचा चार्ज दिला.
सविस्तर वृत्तगेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याला तडाखा देणार्या वळीव पावसाने गुरुवारपासून संततधार बरसायला सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्त