काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सविस्तर वृत्तगोडोली परिसरातील पेरेंट हायस्कूल ते रामराव पवार नगर यादरम्यानचे पंधराशे मीटर लांबीचे गटार बांधकाम निकृष्ट पद्धतीचे केल्यामुळे सातारा पालिकेने संबंधित ठेकेदाराला दणका दिला आहे.
सविस्तर वृत्तगेले दोन दिवस हलक्या स्वरूपात पडणार्या अवकाळी पावसाने सलग दुसर्या दिवशी मंगळवारीही सातार्याला झोडपून काढले.
सविस्तर वृत्तमुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तसोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीमधील एका टॉवेल बनवणाऱ्या कारखान्याला रविवारी भीषण आग लागली होती.
सविस्तर वृत्तइयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यभर ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात झाले.
सविस्तर वृत्तआदित्य याने संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटावा, असे यश मिळवले. त्याने वर्षभर केलेल्या कष्टाचे चीज झाले.
सविस्तर वृत्तमुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून भुईंज पोलिस ठाण्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्त