गहुंजे तालुका मावळ येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग चा तसेच महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन येत्या 4 जून पासून सुरू होत आहे.
सविस्तर वृत्तराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जाणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला 22 कोटी 41 लाख रुपयांचा निधी सर्वसामान्यांच्या उपचारासाठी देण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्तयेथील किल्ले सज्जनगडाच्या बुरुजावर छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार अन् समर्थ नामाचा जयघोष करीत बुरुजावर भगवा ध्वज उभारण्यात आला.
सविस्तर वृत्तकोयना धरण प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या पर्यायी जमिनींची कार्यवाही जूनपर्यंत तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सविस्तर वृत्तमुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि ताज महल हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
सविस्तर वृत्तआजचा बालक हा उद्याचा भारतीय नागरिक आहे. पुढे आपल्या देशाचे भविष्य या बालकांच्याच हाती असणार आहे.
सविस्तर वृत्तकोयना प्रकल्पातून १५ मार्च ते १४ मे २०२५ या दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक अशी तब्बल ६९२.६८ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
सविस्तर वृत्तकराड-पाटण मार्गावर दिंडुकलेवाडी येथे भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली तर पती जखमी झाला.
सविस्तर वृत्तदुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण असून जिहे कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
सविस्तर वृत्त