ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
अण्णा हजारे यांचे वक्तव्य केवळ आसुयेमुळेच : रतन पाटील
महाराष्ट्र
Sun 9th Feb 25 01:14 pm
अण्णा हजारे यांचे वक्तव्य केवळ आसुयेमुळेच : रतन पाटील

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक यांनी आप चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली, ती टीका त्यांनी व्यक्तिद्वेष आणि केवळ आसुयेमुळेच केली असल्याचे मत सातारा जिल्हा आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे साताऱ्यात जोडे मारो आंदोलन
महाराष्ट्र
Sat 8th Feb 25 06:46 pm
शिवसेना ठाकरे गटाचे साताऱ्यात जोडे मारो आंदोलन

सातारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्धल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर ह्या नीच प्रवृतीच्या कालबाह्य माणसाचा जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन शिवस्मारक पोवई नाका येथे करण्यात आले.

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
क्रीडा
Sat 8th Feb 25 06:23 pm
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग आपत्ती पासून ते निवडणुका पार पाडण्याबरोबर शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवित असतो.

जकातवाडीतील राड्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा
महाराष्ट्र
Fri 7th Feb 25 08:58 pm
जकातवाडीतील राड्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा

गुरुवारी सकाळी जकातवाडी, ता.सातारा येथे झालेल्या राड्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयात त्यांना हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

थायरॉईड आणि मुलांमधील चुकीच्या आहार सवयी
आरोग्य
Fri 7th Feb 25 03:44 pm
थायरॉईड आणि मुलांमधील चुकीच्या आहार सवयी

थायरॉईड ग्रंथी या वाढ, चयापचय, ऊर्जा पातळी आणि एकूण विकास नियंत्रित करणे यासारख्या विविध शारीरिक कार्यास जबाबदार आहे. ती शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्षणीय परिणाम करणारे हार्मोन्स तयार करते. हार्मोन्समध्ये अचानक असंतुलन झाल्यास थायरॉईडची स्थिती निर्माण होते.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र
Fri 7th Feb 25 03:16 pm
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अनंतचे उत्तुंग यश
महाराष्ट्र
Fri 7th Feb 25 03:07 pm
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अनंतचे उत्तुंग यश

५२ वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात येथीला अनंत इंग्लिश स्कूलमधील इ. ९ वी तील विदयार्थी चि. चव्हाण ऋषिकेश, प्रशांत व ओमकार चव्हाण यांच्या " बहुउद्देशीय सायकल "या उपकरणास राज्यस्तरीय उत्तेजनार्थ कमांक मिळाला.

सातारा येथे रंगणार तीन दिवस तमाशा महोत्सव
महाराष्ट्र
Fri 7th Feb 25 03:05 pm
सातारा येथे रंगणार तीन दिवस तमाशा महोत्सव

तमाशा ही जनमानसाचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी कला आहे. या कलेचे जतन व संर्वधन होण्याच्या दृष्टीने राज्यशासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी छाया खिल्लारे बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळं, बारामती यांचे सादरीकरण होईल.

तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील मुद्रांक विक्रेत्यांचे अतिक्रमण !
महाराष्ट्र
Fri 7th Feb 25 03:03 pm
तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील मुद्रांक विक्रेत्यांचे अतिक्रमण !

तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता लायसनधारक विक्री करत नसलेबाबत. शिवाय, अमित शेटे यानी केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जकातवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी; 10 जण ताब्यात
महाराष्ट्र
Thu 6th Feb 25 07:35 pm
जकातवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी; 10 जण ताब्यात

जुन्या भांडणाचा राग आणि त्याला महिलेची छेड काढण्याचे निमित्त झाल्याने जकातवाडी, ता. सातारा येथील वस्ताद नगर परिसरात दोन गटांमध्ये लाकडी दांडक्यासह जोरदार मारामारी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार सकाळी साडेदहा ते दुपारी दोन च्या दरम्यान झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी 10 जण तसेच एक चारचाकीही ताब्यात घेतली आहे.

  • 122
  • 123
  • 124
  • 125
  • 126
  • 127
  • 128
  • 129
  • 130
  • 131
  • 132

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us