ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
शिवसेना शहर कार्यालयात महिलांनी लुटले वाण
महाराष्ट्र
Thu 6th Feb 25 03:15 pm
शिवसेना शहर कार्यालयात महिलांनी लुटले वाण

संक्रांत, रथसप्तमी सप्ताह औचित्य साधून शिवसेना सातारा शहर कार्यालय व जिजामाता महिला विकास मंडळाच्यावतीने आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांनी वाण लुटले.

जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे
महाराष्ट्र
Thu 6th Feb 25 02:38 pm
जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे

नागरिकांनी दुषीत अन्न व पाणी टाळावे, लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी, सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा.

संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच
महाराष्ट्र
Thu 6th Feb 25 02:33 pm
संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा
महाराष्ट्र
Thu 6th Feb 25 02:31 pm
जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा

सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये विविध प्रकारच्या कार्य प्रशिक्षणाची संधी या विभागाच्या वेबपोर्टल वर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे.

भाऊसाहेब महाराजांनी सर्वसामान्यांच्या जीवनाचा मळा फुलवला
महाराष्ट्र
Thu 6th Feb 25 02:27 pm
भाऊसाहेब महाराजांनी सर्वसामान्यांच्या जीवनाचा मळा फुलवला

जीवन हे नश्वर आहे. या जगात कोणीही अमर नाही. असे असले तरी, काही लोक त्यांच्या अजोड कार्य कर्तृत्वाने, त्यांनी केलेल्या कार्याने अजरामर होतात, कायम लक्षात राहतात.

अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र
महाराष्ट्र
Thu 6th Feb 25 03:05 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र

गुटख्यावर बंदी असतानाही चोरून गुटखा विकणाऱ्या पानटपऱ्यांवर उंब्रज पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाने संयुक्त छापासत्र सुरू केले. टपऱ्यांमधून गुटख्याचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला असून पोलिसांकडून अजुनही छापासत्र सुरूच आहे.

छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्‍यांना ठेचून काढलं पाहिजे : खा.उदयनराजे
महाराष्ट्र
Wed 5th Feb 25 09:24 pm
छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्‍यांना ठेचून काढलं पाहिजे : खा.उदयनराजे

अभिनेता सोलापूरकरच्या विधानानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून, विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी सोलापूरकर यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले, निषेध मोर्चे काढण्यात आले. यावेळी महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

जावली तालुक्यातील एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही
महाराष्ट्र
Wed 5th Feb 25 04:11 pm
जावली तालुक्यातील एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही

सातारा-जावली मतदारसंघातील प्रत्येक गावातील सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच केला आहे. जावली तालुक्यात पर्यटनवाढीसह येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना सुरु आहेत.

जिल्हा बँकेने शेतक-यांसाठी राबविलेल्या चारचाकी वाहन कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. राजेंद्र सरकाळे
महाराष्ट्र
Wed 5th Feb 25 04:09 pm
जिल्हा बँकेने शेतक-यांसाठी राबविलेल्या चारचाकी वाहन कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. राजेंद्र सरकाळे

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुंजवडी शाखा संलग्न श्रीराम वि. का.स सेवा सोसायटी लि., मुंजवडी संस्थेचे सभासद सचिन साधू सांगळे यांना चारचाकी वाहन कर्ज योजनेतून टाटा कर्व (EV) वाहनाचे वितरण करणेत आले.

आयकर विभागाची संजीवराजे यांच्या घरी धाड
महाराष्ट्र
Wed 5th Feb 25 04:07 pm
आयकर विभागाची संजीवराजे यांच्या घरी धाड

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज आयकर विभागाची चौकशी चालू आहे.

  • 123
  • 124
  • 125
  • 126
  • 127
  • 128
  • 129
  • 130
  • 131
  • 132
  • 133

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us