'शहापूर' चा दुसऱ्या सत्रातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.
उंब्रज येथुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लाय ओव्हर बनविणेत यावा
देशातील नामवंत अशा Eventalist conference, E- plus, KPMG, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ यांचे वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना सर्वोत्कृष्ट चेअरमन आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना “सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” तसेच जिल्हा बँकेस उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित करणेत आले.
कसुरी मेथी, जिला अनेक जण कस्तुरी मेथीदेखील म्हणतात. मात्र तिचा योग्य उच्चार कसुरी मेथी असाच आहे. पाकिस्तान येथे कसूर नावाचे एक ठिकाण आहे, तिथे उच्च दर्जाची मेथी बनते, वाळवली जाते आणि मोठ्या प्रमाणात विकली जाते.
न्यु इंग्लिश स्कूल सातारा या शाळेला दैदीप्यमान शैक्षणिक परंपरा असून शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गर्भवती मातांची नियमित तपासणी व योग्य उपचार पद्धती आरोग्य विभागाच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
साताऱ्यासह जिल्हयात आणि जिल्हयाबाहेर साहित्य क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मसाप, पुणे शाहुपुरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने बिनविरोध झाल्या.
संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कराड दक्षिण मधील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी १८ डिसेंबर २०२४ रोजी "कार्यकर्ता संवाद मेळावा" आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील संवाद साधणार आहेत.
मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.