मानवी जीवनात मानसिक ताणतणाव हा एक सामान्य अनुभव बनला आहे. रोजच्या जीवनातील स्पर्धा, आर्थिक समस्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ताणामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्या. धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दोन जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातार्यातील 100 रुपयांच्या स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांनी आज एल्गार पुकारत स्टॅम्प व्हेंडरांच्या शेजारी उभे राहून खातरजमा केली असता ही टंचाई फक्त कृत्रिम असल्याचे निदर्शनास आले.
जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे.
आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आपण वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहोत. आजकाल कमी वयातच लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. जी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचं कारण ठरते.