मसूर, ता. कराड येथे अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि मसूर पोलिसांनी संयुक्तरीत्या पार पाडली आहे.
संपूर्ण जिह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
लहानग्या मुलीला पाण्यात टाकून मातेनेही आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक सातारामध्ये अल्प व्याजदराने त्वरित वाहन कर्ज उपलब्ध आहे.
येथील भारती फाउंडेशनतर्फे गुरुवार बागेत आयोजित ‘कलाकारी’मध्ये रविवारी सकाळी रंग, माती, शब्द अन् सुरांचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला. हा महोत्सव पाहण्यासाठी आबालवृद्ध कलाप्रेमींनी सकाळपासून गर्दी केली होती.
गेल्या 58 वर्षाच्या इतिहासात सातारा जिल्ह्याच्या यशवंत भूमीला तब्बल पाच कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत.