ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
झेडपी निवडणुकीनंतर मी आमदार होणार : शेखर गोरे
महाराष्ट्र
Mon 30th Jun 25 08:57 pm
झेडपी निवडणुकीनंतर मी आमदार होणार : शेखर गोरे

सप्टेंबरमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार, हे मी जबाबदारीने सांगतो.

साताऱ्यातील वृत्तपत्र कार्यालयाची तोडफोड, धमकीप्रकरणी दोघांना अटक
महाराष्ट्र
Mon 30th Jun 25 08:32 pm
साताऱ्यातील वृत्तपत्र कार्यालयाची तोडफोड, धमकीप्रकरणी दोघांना अटक

साताऱ्यातील नामवंत साप्ताहिक भूमिशिल्प या वृत्तपत्राच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून तोडफोड, चोरी आणि संपादकाला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

जकातवाडी रेशन दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी
महाराष्ट्र
Mon 30th Jun 25 08:30 pm
जकातवाडी रेशन दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी

जकातवाडी, सातारा येथील रेशन दुकानदार रघुनाथ माने यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या जकातवाडीतील ग्रामस्थांनी माने यांच्यासह त्यांच्या दुकानावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करावी
महाराष्ट्र
Mon 30th Jun 25 07:45 pm
कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करावी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे.

अमर मोकाशी यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र
Sat 28th Jun 25 09:48 pm
अमर मोकाशी यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना जाहीर झाला आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ठोसेघर धबधब्यास सपत्निक भेट
महाराष्ट्र
Sat 28th Jun 25 09:47 pm
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ठोसेघर धबधब्यास सपत्निक भेट

सातारा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेला जिल्हा म्हणून सर्वमान्य आहे. ठोसेघर धबधबा परिसराची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय दर्जेदार असून पर्यटकांना मोहवून टाकणारा धबधबा हे वर्षा सहलीसाठी अत्यंत चांगले पर्यटनस्थळ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

आणीबाणीतील योद्ध्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत पोहोचवा : ना. शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Fri 27th Jun 25 08:59 pm
आणीबाणीतील योद्ध्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत पोहोचवा : ना. शंभूराज देसाई

ज्यांनी आणीबाणीला विरोध करत हालअपेष्टा सहन केल्या. प्रसंगी तुरूंगवास भोगला, त्यांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत.

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग
महाराष्ट्र
Fri 27th Jun 25 08:56 pm
सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग

वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतीच्या कामांना अखेर वेग आला आहे.

कुंडी आणि मातीचीही गरज नाही
महाराष्ट्र
Fri 27th Jun 25 08:28 pm
कुंडी आणि मातीचीही गरज नाही

कोथिंबीर रोजच्या आपल्या जेवणात असतेच. मग आपण भाजी केलेली असो, आमटी किंवा वरण असो.. नाहीतर एखादी उसळ, चटणी असो.. त्यांच्यावर जेव्हा कोथिंबीर भुरभुरून टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्हीही खुलून येतो.

शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’
महाराष्ट्र
Thu 26th Jun 25 08:20 pm
शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रम स्तुत्य असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्याप्रकारे मिळते.

  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
  • 85
  • 86
  • 87

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us