ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त : अ‍ॅड. राजेंद्र गलांडे
महाराष्ट्र
Thu 26th Jun 25 08:07 pm
शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त : अ‍ॅड. राजेंद्र गलांडे

राजर्षी शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त व प्रेरणादायी आहेत, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. राजेंद्र गलांडे यांनी व्यक्त केले.

विनयभंगप्रकरणी २४ तासांत दोषारोपपत्र
क्राईम
Thu 26th Jun 25 07:58 pm
विनयभंगप्रकरणी २४ तासांत दोषारोपपत्र

महिलांवरील गुन्ह्यांबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहर परिसरात घडलेल्या विनयभंगाच्या दोन घटनांमध्ये संशयितांना अटक करून शहर पोलिसांनी २४ तासांमध्ये संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले आहेत.

कोयना धरणात ४०.९४ टीएमसी साठा
महाराष्ट्र
Thu 26th Jun 25 07:48 pm
कोयना धरणात ४०.९४ टीएमसी साठा

जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन
महाराष्ट्र
Thu 26th Jun 25 04:31 pm
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.

सातारकरांनी मराठी साहित्य संमेलनाच्या पाठीशी रहावे
महाराष्ट्र
Wed 25th Jun 25 09:10 pm
सातारकरांनी मराठी साहित्य संमेलनाच्या पाठीशी रहावे

साताऱ्यात होणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचे उद्दिष्ट पार करावयाचे आहे.

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
महाराष्ट्र
Wed 25th Jun 25 09:08 pm
पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

साप्ताहिक भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकारामुळे पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा परिणाम पर्यटनावर
महाराष्ट्र
Wed 25th Jun 25 07:35 pm
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा परिणाम पर्यटनावर

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रथम दिलेल्या पर्यटन बंदीच्या आदेशाचा विपर्यास होवून पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला आहे.

पुरूषांमध्ये वाढतोय कर्करोगाचा धोका
आरोग्य
Wed 25th Jun 25 07:08 pm
पुरूषांमध्ये वाढतोय कर्करोगाचा धोका

भारतात पुरुषांमध्ये मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून ही एक चिंताजनक बाब ठरत आहे.

मुलीच्या प्रेमविवाहामुळे आईने संपवले जीवन
महाराष्ट्र
Wed 25th Jun 25 06:55 pm
मुलीच्या प्रेमविवाहामुळे आईने संपवले जीवन

मुलगी युवकासोबत पळून गेली असून तिने विवाह केल्याचे समोर आल्यानंतर आईने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

वेण्णा, उरमोडी, नीरा नद्यांना पूर
महाराष्ट्र
Wed 25th Jun 25 06:50 pm
वेण्णा, उरमोडी, नीरा नद्यांना पूर

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कण्हेर, उरमोडी व वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
  • 85
  • 86
  • 87
  • 88

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us