एकाला मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 15 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीनावर चाकूने वार करून त्याला जखमी केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तआपापसात मारामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपाण्यात बुडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तएकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअवैधरीत्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसुमारे पावणे दोन लाखांची रोकड चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त