महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजुन्या भांडणाच्या कारणातुन मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तयुवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोेवेळी बलात्कार केला. तसेच व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तनगरपालिका येथे उभी केलेली दुचाकी (एमएच ११ डीसी ८२२८) अज्ञाताने चोरुन नेली. हा प्रकार दि. ३० सप्टेंबर रोजी घडला.
सविस्तर वृत्तमोळाचा ओढा येथील जगदंब पान शॉपच्या समोरील टपरीच्या आडोशाला नीलेश गुलाबराव शिंदे (वय ४३, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दि. ३० रोजी जुगार घेताना आढळून आला.
सविस्तर वृत्तमुंबई उच्च न्यायालयाने सातारा जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना गंभीर आचरण दोषामुळे बडतर्फ केले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिस ठाण्याच्या DB पथकाने सराईत दुचाकी, चारचाकी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. संबंधित चोरट्यांकडून 73 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तरहिमतपूर (ता.कोरेगाव) येथील प्रशासकीय मान्यता मिळूनही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कामे ठप्प अवस्थेत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सविस्तर वृत्त