जुगार प्रकरणी सातारा शहरासह तालुक्यातील चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तम्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील तुपेवाडी (ता. माण) येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसासपडे तालुका सातारा येथील तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्तशेंद्रे ता.सातारा येथून अज्ञात चाेरट्यांनी ॲल्युमिनिअमच्या तब्बल ६९ विटा चोरी केल्या आहेत. याची किंमत १ लाख १२ हजार ५०० रुपये आहे.
सविस्तर वृत्तबेकायदा दारु विक्री परळी ता.सातारा येथील महिलेवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात पोलिसांनी चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकले.
सविस्तर वृत्तसातारा तालुका परिसरातून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे.
सविस्तर वृत्तएकाच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आठ जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त