अल्पवयीन मुलीस मारहाण केल्याप्रकरणी पित्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तएकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात नुकसान केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तजबरी चोरी प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमारहाण, जबरी चोरी करून युवकाच्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी ५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजुन्या भांडणाचा वाद मिटवण्याच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त