सत्यम नगर मध्ये अज्ञात चोरट्याने वीस हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एसटी बस व ट्रकचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएका महिलेची सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तप्रतापसिंहनगर, सातारा येथे नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स विनापरवाना लावला. याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तकृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षकाच्या घरातील दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
सविस्तर वृत्तदुर्गादेवी आगमन मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार येथील दोन मंडळातील कार्यकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसैन्य दलात भरती करून देतो असे सांगून तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर्मी जवानाला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा रुग्णालय परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त