गांजाची वाहतूक करणाऱ्या मोटारीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांना फरपटत ओढत नेल्याचा गंभीर प्रकार साखरवाडी (ता. फलटण) येथे घटला आहे.
सविस्तर वृत्तपुण्याच्या एका व्यावसायिकाची बिहाराच्या पाटण्यात अपहरण करुन हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह रस्त्यात टाकला होता.
सविस्तर वृत्तबेकायदा गावठी कट्टा (पिस्टल) बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना मोळाचा ओढा येथून अटक केली.
सविस्तर वृत्तपानवण, ता. माण गावच्या हद्दीत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्या दोघांचा पाठलाग करून पोलिसांनी अटक केली.
सविस्तर वृत्तग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या खंडणीच्या तक्रारी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तशिखर शिंगणापूर यात्रेदरम्यान दोन गटांत दगडफेक झाली तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या.
सविस्तर वृत्तबुरख्याचा वेश परिधान करून महिला असल्याचे भासवून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.
सविस्तर वृत्तमुंबईच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बिश्नोई टोळीशी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २१ काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी नगरसेविकेच्या मुलाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिला गर्भपात करायला भाग पाडलं. पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख कुठे झाली.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील एका पेट्रोल पंपानजीक राहणाऱ्या सुनीता राजेंद्र यादव (वय ४०) यांच्या घरावर पाचजणांनी सशस्त्र दरोडा टाकला.
सविस्तर वृत्त