लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत.
सविस्तर वृत्तचंदनाचे झाड चोरल्याच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या व तीन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस शिताफीने पकडण्याची कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली आहे.
सविस्तर वृत्तवाई तालुक्यातील धोम येथील नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तलग्नाचे आमिष दाखवून जागरणातील महिला कलाकारावर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी किरण शिवाजी गुळीक (रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) या युवकाविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सविस्तर वृत्तखेड ता.सातारा येथे भंगार दुकानात काम करणार्या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होवून झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीचे कागदपत्र सादर केले असून अशा 5 शिक्षकांचे प्रस्ताव प्रशासकीय कारवाईसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.
सविस्तर वृत्तभिलकटी (ता. फलटण) येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली.
सविस्तर वृत्ततीनजणांना मारहाण करुन दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवडी (ता. खटाव) येथे जनावरांची अवैधरीत्या वाहतूकप्रकरणी औध पोलिसांनी १४ जनावरांसह आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सविस्तर वृत्तअपशिंगे मि. (ता. सातारा) गावच्या हद्दीत दोन अनोळखी इसमांनी चमकण्याची पावडर घेता का?
सविस्तर वृत्त