पंढरपूरच्या वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी घरफोडी करून बंद घरातील आठ तोळे सोने व वीस हजार रूपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
सविस्तर वृत्तदोन दिवसांपूर्वी मध्यरात्री येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील ट्रक अडवून त्यांच्याशी हुज्जत घालत त्यावर दगडफेक करत दहशत माजविणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने काल रात्री अटक केली.
सविस्तर वृत्तशहरातील बसस्थानकाकडून साईबाबा मंदिर ते भेदा चौक जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री नऊच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकावर ब्लेडने वार करण्यात आले.
सविस्तर वृत्तकौटुंबिक वादातून एकाने सावत्र भावाला चाकूने भोसकल्याची घटना गोळेश्वर (ता. कराड) येथील दुपटे कॉलनीत काल सायंकाळी ही घटना घडली.
सविस्तर वृत्तमहिलांवरील गुन्ह्यांबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहर परिसरात घडलेल्या विनयभंगाच्या दोन घटनांमध्ये संशयितांना अटक करून शहर पोलिसांनी २४ तासांमध्ये संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले आहेत.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील टोळीप्रमुख भरत लक्ष्मण फडतरे याच्यासह मनोज राजेंद्र हिप्परकर दोघेही राहणार मलठण, तालुका फलटण या दोघांना सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर शहरातील एस. टी. स्थानक समोर असलेल्या श्रेयस हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आलेल्या एका तरूणीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तचारित्र्याचा सतत संशय घेणार्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात वडूज पोलिसांनी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे.
सविस्तर वृत्तउंबरीवाडी (ता. जावली) येथे एकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त