कारी येथे अज्ञात चोरट्यांनी संसारिक साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद.
सविस्तर वृत्तएकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कूपर कॉलनी व निसर्ग कॉलनीत दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या केल्या. या दोन्ही घरफोड्यांमध्ये सुमारे 17 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.
सविस्तर वृत्तपुणे-बेंगलोर महामार्गावरील बोरगावच्या हद्दीत बोरजाई मंदिरासमोर गांजा विक्री करण्यासाठी येणार्या सत्यवान बाळकृष्ण साळुंखे रा. बोरगाव, ता. जि. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मत्सविभागात ओळख झाल्यानंतर एकाने फिशरी (मत्सव्यवसाय) व्यवसायासाठी शासनाचे 100 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
सविस्तर वृत्तभूविकास चौक येथील पेट्रोलपंप परिसरात एकाने दगडाने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त