संदीप रिटे यांच्या निर्घृण खुनाची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्तद बाईक शांती व्हिला या पंचतारांकित हॉटेल परिसरात भंगार गोळा करणाऱ्या मागासवर्गीय महिलांवर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
सविस्तर वृत्तओगलेवाडी (ता. कराड) परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्या तिघा संशयितांना पकडण्यात सातारा गुन्हे अन्वेषण विभागास यश आले आहे.
सविस्तर वृत्तपोक्सो प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तशेनवडीहून - म्हसवडकडे दुचाकीरुन निघालेल्या दांपत्याला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या अंगावरील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले.
सविस्तर वृत्तमालवणी पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या दोघांचा गाशा गुंडाळण्यात यश मिळवले आहे.
सविस्तर वृत्तजुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तहरियाणाच्या पंचकुला येथे एकात कुटुंबातील सात सदस्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी करून त्याच्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्ततासवडे, ता. कराड येथील एम आय डी सीतील शेतीची खते बनवण्याचा बहाणा करणार्या सुर्यप्रभा फॉर्मकेन कंपनीतून 6 कोटी 35 लाखांचे कोकेन तळबीड पोलीसांनी जप्त केले आहे.
सविस्तर वृत्त