राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे यादीतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्याची अपेक्षा आहे.
सविस्तर वृत्तशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) वंचित आणि दुर्बल घटकातील 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात.
सविस्तर वृत्तकराड परिसरात मंगळवारी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. शहरात दत्त चौकात मोठ्या होर्डिंगचा काही भाग कोसळला.
सविस्तर वृत्तहल्ली सण-उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी सर्रासपणे इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. पण आता महायुती सरकारने मराठीचं वापरलं पाहिजे, असा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तस्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
सविस्तर वृत्तयेथील विकासकास बांधकाम परवानगीसाठी दहा लाखाची लाच मागणार्या कराड पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकार्यांसह चौघांवर सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला असून, सहा. नगर रचनाकारासह दोनजणांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस दि. ३० मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कोणीही हार, बुके, शाल-श्रीफळ अथवा भेटवस्तू आणू नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.
सविस्तर वृत्तमंजुर असलेल्या ईएसआय हॉस्पिटल ची उभारणी साताराच्या एमआयडीसी मधील जागेत तातडीने सुरु करावी. छत्रपती शाहु स्टेडियम येथे ॲथलेटीक पटुंसाठी सिंथेटिक ट्रॅक आणि बास्केटबॉल पटुंसाठी इंन्डोअर बास्केटबॉल कोर्ट तयार करावे
सविस्तर वृत्तराष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ९ हजार ९६३ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित २ हजार ५२२ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण २५ कोटी ५२ लाख ८१ हजार ६७० रुपयांची वसुली करण्यात आली.
सविस्तर वृत्तक्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला.
सविस्तर वृत्त