जिल्ह्यात होणाऱ्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिला व सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या वतीने आज पोलिस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्तराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस दि. ३० मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.
सविस्तर वृत्तसर्वाधिक काळ सरपंचपद भूषविण्याचा विक्रम तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील झांजुर्णे कुटुंबाने केला आहे.
सविस्तर वृत्तकामेरी (ता. सातारा) गावचे सुपूत्र शौर्य चक्र विजेते रिटायर्ड सुभेदार मेजर शिवाजी कृष्णा घाडगे यांच्या शौर्याला भारतीय रेल्वेने उजाळा दिला आहे.
सविस्तर वृत्तमुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सातारा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील पुरुष बंद्यांसाठी फास्ट फूड प्रशिक्षण कोर्सची सुरुवात करण्यात आली.
सविस्तर वृत्तकराड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात यश आले.
सविस्तर वृत्तबॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपघात झाला आहे. मुंबईत काल 26 मार्च रोजी हा अपघात झाला. ऐश्वर्याच्या गाडीला बेस्ट बसने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
सविस्तर वृत्तश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस दानशूर भाविकांकडून सोन्याचा चार पदरी हार पदकासह, ठुशी व चेन असे 6 लाख 50 हजार किंमतीचे दागिने व 2 लाख रूपयाची देणगी मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल, असे भाष्य टिपणी अथवा कृती करणार्या अपप्रवृत्तींना चाप लावणारा मकोका किंवा टाडासारखा कठोर कायदा हवा.
सविस्तर वृत्तशिवारात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात महादेव गणपती पाटील (वय ५५) हे गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्त