कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या दर्जाची कॉमेडी करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
सविस्तर वृत्तग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी 50 टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून तर उर्वरित 50 टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. त्या अनुषंगाने कमी उत्पन्न व कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून ग्रामपंचायतींना लोकसंख्या व उत्पन्नानुसार वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
सविस्तर वृत्तमहिला व बालकांविषयी असणाऱ्या संरक्षण तसेच प्रतिबंधात्मक कायद्यांच्या निर्मिती मागचा हेतू लक्षात घेऊन त्यांची सर्वच संबंधित यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयामागे पडीक असणारी जागा बुद्ध विहारासाठी देण्यात यावी, यासाठी 26 वर्षापासून लढा सुरू आहे.
सविस्तर वृत्तगोडोली परिसरातील साईबाबा मंदिर नजीकची अतिक्रमणे सातारा पालिकेने सोमवारी हटवली. यावेळी पालिकेचे कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये भर दुपारी जोरदार वादावादी झाली.
सविस्तर वृत्तकोडोली येथील शेतकरी पृथ्वीराज हनुमंत जाधव यांचे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुलाचे काम ग्रामपंचायतीने रोखले आहे. त्यामुळे मी रस्त्यावर आलो आहे.
सविस्तर वृत्तपंढरपूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सविस्तर वृत्तरंगाची वॉलपुट्टीचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक येथील भेदा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवर आदळला.
सविस्तर वृत्तबीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत.
सविस्तर वृत्तमागील आठवड्यात नागपूर शहरातील महाल भागात झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने आज (१६ मार्च) बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरू केली.
सविस्तर वृत्त