सर्वसाधारणपणे सरकारी कार्यालयात नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदली करण्यात येते. स्थानिक नेते, किंवा प्रशासकीय यंत्रणांमधील आपले हितसंबंध जपून अनेकदा काही अधिकारी गैरमार्गाने कामकाज करतात.
सविस्तर वृत्तरा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगमच म्हणावा.
सविस्तर वृत्तदेवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराज्यातल्या अनेक एमआयडीसी मध्ये अविकसित भूखंड आहेत. हे भूखंड परत घेण्याची तरतूद असली तरी त्यामध्ये काही अडचणी आहेत.
सविस्तर वृत्तग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन पोषण आहार योजना राबवते. त्याच प्रमाणे आता शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शहरातील मुलांनाही पोषण आहार योजना लागू करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तकृषी औजारे खरेदी योजना तसेच कृषीच्या इतर योजनांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नयेत आणि गरजू लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ व्हावा यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) तसेच लाभार्थींची संख्या जास्त असल्यामुळे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जात आहे.
सविस्तर वृत्तपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड संगणक प्रणाली विकसित करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तकडेगाव तालुक्यातील वांगी येथील वाल्मीक नगर परिसरातील जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्तप्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा - टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तसार्वजनिक आरोग्य विभाग, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
सविस्तर वृत्त