देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत गेली ७० वर्षे रस्त्यापासून वंचित असलेल्या खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथील व्हटकरमळा वस्तीकडे जाणारा रस्ता अखेर खेड बुद्रुक ग्रामपंचायत, माजी सरपंच गणेश धायगुडे - पाटील व त्यांचे सहकारी, ग्रामस्थ व महसूल प्रशासनाच्या वतीने काल पोलिस बंदोबस्तात खुला करण्यात आला.
सविस्तर वृत्तराज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे म्हटले होते.
सविस्तर वृत्तयशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात चाचणी घेत असताना ईएसपी बॉयलरचा स्फोट झाला. आज, गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 20 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान वेद भवन मंगल कार्यालय कोरेगाव रोड येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तआर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरल्याने सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे.
सविस्तर वृत्तसन 2024-2025 साठी जिल्ह्याला पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 3 हजार 600 कोटी असून 15 मार्चअखेर 3 हजार 64 कोटी 18 लाखाचे पिक कर्ज वितरीत करुन 85 टक्के उद्दिष्ट पुर्ती झालेली आहे.
सविस्तर वृत्तबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी २० व २१ मार्च रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरांमध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या शांततेला धक्का बसला.
सविस्तर वृत्तसमुद्राच्या पाण्याचे विलोपन हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्तवाई पालिकेच्या सुलतानपूर येथील कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. यामुळे कचरा डेपोलगत असलेल्या औद्योगिक वसाहत सुलतानपूर परिसरात सर्वत्र धूर पसरला होता.
सविस्तर वृत्त