जावळी तालुक्यात वणवे लावण्याचे सत्र सातत्याने सुरू असून, काल दुपारी मेढा- मोहाट पुलाजवळील मोहाट व पिंपरी गावच्या हद्दीतील डोंगराला लावलेल्या वणव्याने परिसरात उभ्या असलेल्या दोन आराम बस अक्षरश: जळून खाक झाल्या.
सविस्तर वृत्तअज्ञाताकडून डोंगरास लावलेली आगीचा वनवा परिसरातील आंब्याच्या बागेत शिरल्याने तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या वयोवृद्ध शेतकर्याचा आगीने होरपळून मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी येथे शुक्रवारी दुपारी घडली.
सविस्तर वृत्तमहिनाभरापूर्वीच अमूलने दुधाच्या दरात लीटरमागे १ रुपयाची कपात केलेली होती. हा दिलासा फार काळ टिकलेला नाही.
सविस्तर वृत्तदहिवडी बसस्थानकाशेजारील एका दुकानाला मध्यरात्री आग लागली. याआगीची धग लागून आणखी दोन दुकाने खाक झाली.
सविस्तर वृत्तसमाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयाअंतर्गत सातारा जिल्हयातील अनुदानित, विना अनुदानित दिव्यांगांच्या एकूण २० विशेष शाळा, कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहातील दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन पोलीस कवायत मैदान, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तस्वराज्य हिंदवी संस्थापक दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य आहे. आपल्या असीम शौर्याने जगाच्या इतिहासामध्ये गौरवशाली पाने जोडणाऱ्या छत्रपती शिवरायांचे भिवंडीमध्ये पहिले मंदिर उभारण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तपत्रकार तुषार खरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणतीही खातरजमा न करता अटक केली. त्या निषेर्धात खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने महसुल व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन दिले.
सविस्तर वृत्तशिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांचे दिवंगत वडील आणि पद्म पुरस्कार विजेते नाना चुडासामा यांचे ‘हिस्ट्री ऑन अ बॅनर’ हे पुस्तक प्रदर्शित झाले.
सविस्तर वृत्त४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सायरन वाजता क्षणीच कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक शिरीष खुटाळे व संचालिका सौ. शुभांगी खुटाळे यांनी सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले.
सविस्तर वृत्तपुरंदर विमानतळाबाबत वारंवार घोषणा करणाऱ्या सरकारने अंदाजपत्रकात त्यासाठी पैशाचीही तरतूद केलेली नाही.
सविस्तर वृत्त