सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती विचारात घेऊन मला रयत संघटनेच्या भविष्यासाठी निर्णय घेणे गरजेचे होते.
सविस्तर वृत्तसह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे दिसत आहे. खरंतर कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती, पण ती मिळालेली दिसत नाही.
सविस्तर वृत्तमुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालय चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला आहे.
सविस्तर वृत्तपुन्हा एकदा विठ्ठल मूर्ती झिजू लागल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगितल्यानंतर परत मूर्तीला एपॉक्सी लेपन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 12 मार्च 2025 रोजी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आढावा बैठक आयोजित केलेली होती.
सविस्तर वृत्तज्या देशात महिलांचा अर्थव्यवस्थेत वाटा राहील त्याचवेळी तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात केले.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या शिवतेज हॉलजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता कारची महिला पादचारीला धडक बसल्याने त्यात ती ठार झाली.
सविस्तर वृत्तकलिंगड आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण ते हायड्रेशनचा सर्वोत्तम नैसर्गिक सोर्स आहे. यामध्ये ९२% पाणी असतं, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं आणि डिहायड्रेशन टाळतं.
सविस्तर वृत्तज्ञानमुद्रा साहित्य समूहातर्फे राजमाता जिजाऊ काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सविस्तर वृत्तकेंद्र शासनाने ० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशा ग्राहकांना ' रूट टॉप सोलर' पॅनल देण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त