शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. भोगवटा वर्ग २ जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागते.
सविस्तर वृत्त"आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पनातून सर्व वर्गाला मोठ्या आशा होत्या. मात्र यातून कोणत्याही घटकाला समाधान मिळालेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे".
सविस्तर वृत्तम्हसवड शहराला आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली असतानाच पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनला जागोजागी गळती लागल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
सविस्तर वृत्तबौद्धगया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलने सुरू आहेत हे महाविहार बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे अशी मागणी आहे.
सविस्तर वृत्तहुताशनी पौर्णिमा अर्थात होळी हा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. होळी म्हणजे वाईट गुणांचे दहन आणि चांगल्या पद्धती-परंपरांचा संकल्प, अशा होळी सणासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे.
सविस्तर वृत्तआपला जन्म कसा झाला हे कोणीही सांगते. पण, आईचा जन्म कसा झाला, हे मला सांगू वाटले. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला नायक म्हणून कोणी दाखवलेच नाही.
सविस्तर वृत्तशौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड, ता. खटाव गावच्या हद्दीत घाटामध्ये रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाकाय क्रेन घाटातून सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळली आणि पलटी झाली.
सविस्तर वृत्तऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि विविधता यांनी समृद्ध असलेले राज्याचे पर्यटन क्षेत्र जागतिक पातळीवर पसंतीला उतरत असून आर्थिक विकासाला या क्षेत्रामुळे मोठी चालना मिळत आहे.
सविस्तर वृत्तआयसीसी चॅम्पियन करंडक २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल विधानपरिषदेत अभिनंदनाचा ठराव सभागृहनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला.
सविस्तर वृत्त