मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी केंद्र शासनाकडून विशेष निधीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश
सविस्तर वृत्तराज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (security audit) करण्यात यावे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील कुंभारवाडा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फोडजाई माता मंदिर परिसर, जिल्हा न्यायालयाच्या समोरील भाग यासह शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले असतात.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेने यंदाही सातारकरांना दिलासा दिला आहे. कोणतीही करवाढ नसलेले आणि अनेक विकास कामांचा अंतर्भाव असलेले 642 कोटी 95 लाख 45हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सातारा पालिकेच्या लेखा विभागाकडून सादर करण्यात आले.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या आंतरिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
सविस्तर वृत्तयशवंतनगर (कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून गुरुवार, दि. 27 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे.
सविस्तर वृत्तधोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य सोडलेले पाणी तातडीने बंद करावे,
सविस्तर वृत्तसाताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांची सातारा जात पडताळणी अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त