बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न महासंघ आदी धार्मिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीसह विविध सामाजीक, रिपब्लिकन सेना, वंचित, आरपीआय आदी राजकीय विविध संघटना अर्थात, आंबेडकरवादीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामोर हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य घोषणाबाजीने धरणे आंदोलन संपन्न झाले.
सविस्तर वृत्तआतापर्यंत बिबट्याचं अस्तित्व आहे का नाही, याबाबत ग्रामस्थांच्यात शंका होती. तर्कवितर्क लढवले जात होते. गुरुवारी कांबीरवाडीत बिबट्याने शेळी चारावयास गेलेल्या महिलेच्या देखतच शेळीवर हल्ला केला.
सविस्तर वृत्तप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list, APK किंवा PM Kisan, APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा आहे.
सविस्तर वृत्तराज्य शासनाचे सध्या अधिवेशन सुरू आहे.अधिवेशनामध्ये वादग्रस्त वक्तव्याबाबत आरोप प्रत्यारोपाचा गदारोळ सुरू आहे.
सविस्तर वृत्तसातारा भाजपातर्फे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याच्या फोटोला शेण फासण्यात आले, तसेच जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले.
सविस्तर वृत्तराज्यात नवीन उद्योगधंदे यायला इच्छुक असून, त्या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्धीसाठी राज्यात स्वतंत्रपणे मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग सुरू करण्याची आवश्यकता आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वरचा पाणीप्रश्न कायमचा मिटवावा. प्राधिकरणाकडून महाबळेश्वरकरांना महागड्या दराने पाणी दिले जाते त्याचे दर कमी करावे.
सविस्तर वृत्तदेवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथचं दर्शन घ्यायची अनेकांची इच्छा असते. पण, अनेकजण तेथील खडतर प्रवासामुळे तिथं जाण्याबाबत एकदा तरी फेरविचार करतात.
सविस्तर वृत्त