गोरेगाव, बोरीवली, मालाड, अंधेरी, बांद्रा, विलेपार्ले, चेंबुर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकांमांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला असून हा आराखडा कायमस्वरुपी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला असून याद्वारे राज्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहणार आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत आहे. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेने यंदा थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडाकेबाज कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मल्हारपेठ येथील सर्वे नंबर 97 मध्ये गोकुळ मंगल कार्यालय व नऊ गाळे तसेच कार्यालयालगतचे दोन असे तब्बल बारा गाळे सातारा पालिकेच्या वसुली विभागाने सील केले.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सोमवारी गुरुवार परज येथील पत्र्याचे शेड, टपऱ्या व अतिक्रमणे हटवून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
सविस्तर वृत्तपुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळूर महामार्गावर अशाप्रकारे उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे.Pudhari कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील कराडच्या कोल्हापूर नाका ते मलकापूरपासून पुढे सुमारे साडेतीन किलोमिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अतिशय गतीने सुरु आहे. येथील उड्डाणपुलाचे पिलर काही महिन्यांपुर्वी अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने जमीनदोस्त केले होते.
सविस्तर वृत्तराज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.
सविस्तर वृत्तमिरजेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पायकडा या शिवारातील पाझर तलावात हात-पाय धुण्याकरता गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा आई-वडीलांसमोर पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तधरणातील जलसाठ्यातील मृदूसंधारणाचा साठा अद्यापही कोणी तपासला नाही. त्यामुळे एकूण जल पर्यटन, निसर्ग पर्यटन वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अघोरी प्रकल्प भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे.
सविस्तर वृत्त