महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली सातार्याात झाली.
सविस्तर वृत्तपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांच्या लक्झरी बसला आनेवाडी टोलनाक्याजवळ भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्तधोम- बलकवडी कालव्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याची शोधमोहीम सुरू असताना खंडाळ्यानजीक कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
सविस्तर वृत्तराज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि.4) मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
सविस्तर वृत्तराज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तपुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएमएल प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्तपुणे- मुंबई नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. परंतु हा प्रवास केवळ 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
सविस्तर वृत्तमाझ्याबाबत विरोधकांनी जे आरोप केलेत ते वस्तूस्थितीला धरून नाही. विरोधक ज्या प्रकरणावरून माझ्यावर आरोप करतायेत त्यात कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे.
सविस्तर वृत्तखंडणी प्रकरणावरून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
सविस्तर वृत्तसरपंचांकडून अधिकार घेऊन गावचा कारभार बेकायदेशीरपणे चालविला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सविस्तर वृत्त