महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा तर्फे आवाहन करणेत येते की ११ केव्ही बांबवडे उपसा सिंचन योजना कळयंत्र आवारातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही विद्युत वाहिनीचे विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ५ मार्च २०२५ रोजी जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तअमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथे अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला.
सविस्तर वृत्तगेल्या अनेक दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा फेब्रुवारीचा हप्ता महिलांना (Women) कधी मिळणार, याकडे संपूर्ण महिला वर्गाचे लक्ष लागून होते.
सविस्तर वृत्तसातारा येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमी ‘रुद्रभूमी’ विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच दिली.
सविस्तर वृत्तदेशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार महाबळेश्वर येथे पाच दिवसाच्या मुक्कामासाठी परिवारासह दाखल झाले आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माण तालुक्याचे सुपुत्र कारवार नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर यांना मिळाला.
सविस्तर वृत्तपुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले असून, एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमहायुतीचे नवीन सरकार बनल्यावर आम्ही संवाद सुरु केला. परंतु त्यांनी बहिष्कार टाकला. संवादाची सर्व दारे बंद केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात दोन महत्वाच्या चर्चा आहे. त्यातील एक चर्चा ८ मार्च रोजी महिला दिनी होईल. तसेच संविधानावर दोन दिवस चर्चा होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरानजिक असलेल्या वाढे फाट्यावर अनेक पेढे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र, जाहिरातबाजीतून पैसे कमविण्याच्या नादात एकजण तर वाहनधारकांसह प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. या महाशयांनी आपल्या दुकानाच्या जाहिरातीचा फ्लेक्स अक्षरश: निम्म्या सर्व्हिस रोडवर व कमी उंचीवर लावला असल्याने धोकादायक पद्धतीने उभारलेल्या या फ्लेक्स सह आस्थापना मालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
सविस्तर वृत्त