मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराज्याला दरवर्षी १५ हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या परिवहन विभागाला स्वतः ची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली ८५ वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते.
सविस्तर वृत्तराजधानी साताऱ्यात ऋणानुबंध फाउंडेशन आणि सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिली राज्यस्तरीय महिला टी- २० क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शाहुनगर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूल विद्यार्थांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहारिक व आर्थिक ज्ञानाच्या विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करत असते.
सविस्तर वृत्तजीवनामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये युवकांना आपले करिअर निवडावयाची संधी आहे. महाराष्ट्रीयन युवकांना क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी एक संधी किंवा प्लॅटफार्म उपलब्ध करुन देण्याच्या मुख्य उद्देशाने स्व. दादामहाराज क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तप्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रदान केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करण्याबाबतच्या २ मे २०१६ च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तनवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी निर्णय घेणे, वीज वितरण क्षेत्रातील कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे,
सविस्तर वृत्तमराठवाडा वॉटर ग्रीडसाठी केंद्र शासनाकडून विशेष निधीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश
सविस्तर वृत्तराज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त