ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.
सविस्तर वृत्तस्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते, तर कदाचित कॉंग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले; संधी का दिली नाही, हे माहीत नाही.
सविस्तर वृत्तसातारा शहरा लगतच्या विलासपूर येथील साई कॉलनी मध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्तशिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे.
सविस्तर वृत्तकांद्याच्या दरवाढीमुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. त्यामुळे कांदा बियाणे व रोपांना मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात बोगस कांदा बियाणाची विक्री करुन शेतकर्यांची फसगत केली जात आहे.
सविस्तर वृत्तग्रामीण महाराष्ट्र स्मार्ट व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासना मार्फत आर आर आबा सुंदर गाव स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. याच्या मूल्यमापनाचा भाग म्हणून जिल्हा स्तरीय समितीने सातारा तालुक्यातील कळंबे गावाला भेट दिली.
सविस्तर वृत्तक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारीला जयंती साजरी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची पूर्व तयारी आढावा बैठक झाली.
सविस्तर वृत्तश्री.छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सातारा जिल्हयाला अनन्यसाधारण महत्व आहे. जिल्हयात अनेक गड किल्ले आहेत परंतु या गड किल्ल्वार अस्वच्छता आहे तसेच दुरवस्था झालेली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे देशी जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. या बाजारात कर्नाटक राज्यातील तसेच परप्रांतातील कसाई मोठ्या प्रमाणावर येथील देशी गाय व बैलांची खरेदी करतात ही खरेदी कत्तलीसाठी असते.
सविस्तर वृत्तफटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या घोषात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर विविध मान्यवरांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. याप्रसंगी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सविस्तर वृत्त