ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा 111 वा पुण्यतिथी महोत्सव येथील समाधी मंदिरात उत्साहात सुरू असून यानिमित्ताने ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक सकाळी मंदिरातून सुरू होऊन गोंदवले गावातून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील पाणी प्रकल्प शेतकरी, जलसंवर्धन आणि आर्थिक विकासासाठी मदतीचे ठरत आहेत. जिहे-कठापूर योजनेमुळे दुष्काळी माण व खटाव तालुक्याचा कायापालट होऊ लागला आहे.
सविस्तर वृत्तसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक ढवळून निघालं आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच असणाऱ्या देशमुख यांची सात आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली.
सविस्तर वृत्तलोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणुकांचे चित्र असे वेगळे दिसेल. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला. परंतु राज्यातील वातावरण हे एकदरीत प्रक्रियेबाबत संशयाचे आहे.
सविस्तर वृत्त'शहापूर' चा दुसऱ्या सत्रातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.
सविस्तर वृत्तउंब्रज येथुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लाय ओव्हर बनविणेत यावा
सविस्तर वृत्तदेशातील नामवंत अशा Eventalist conference, E- plus, KPMG, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ यांचे वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना सर्वोत्कृष्ट चेअरमन आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना “सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” तसेच जिल्हा बँकेस उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित करणेत आले.
सविस्तर वृत्तन्यु इंग्लिश स्कूल सातारा या शाळेला दैदीप्यमान शैक्षणिक परंपरा असून शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दवबिंदू गोठून त्यांचे हिमकणांत रूपांतर झाले.
सविस्तर वृत्तसाताऱ्यासह जिल्हयात आणि जिल्हयाबाहेर साहित्य क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मसाप, पुणे शाहुपुरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने बिनविरोध झाल्या.
सविस्तर वृत्त