तारळे विभागातील वेखंडवाडी या गावाचे नाव आता संभाजीनगर असे झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच यावर शिक्कामोर्तब करून तसे पत्र सर्व शासकीय कार्यालयांना दिले आहे.
सविस्तर वृत्तशाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसमध्ये चढत असताना वाहकाने खाली ढकलल्याने भोंदवडेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी एसटी गावात आल्यावर वाहकाला जाब विचारण्यासाठी संबंधित बस अडवली.
सविस्तर वृत्तमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर परभणीतील स्थिती अतिशय गंभीर आहे. मी तिथे देशमुख कुटुंबीयांना भेटून आलो.
सविस्तर वृत्तस्वयंपाकाच्या गॅस सिंलेडरचा अचानक स्फोट होऊन विंग ता.कराड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत घर जळून खाक झाले. रविवार दि. 22 रोजी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सविस्तर वृत्तकराडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचा वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सातारा-जावलीचे लोकप्रतिनिधी व बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड या ठिकाणी जावलीकरांनी जल्लोषात स्वागत केले.
सविस्तर वृत्तसार्वजनिक बांधकाम विभागाचा कॅबिनेट मंत्री या नात्याने मंत्रीपद सांभाळताना सातारा जिल्ह्यातील दळणवळण प्रक्रिया सुलभ करणे आणि त्यासाठी जिल्हा अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणे ही आमची प्राथमिकता असणार आहे.
सविस्तर वृत्तभाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम, शिंदे गट शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण, सैनिक कल्याण मंत्रालय खाते, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा अधिभार देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातार्यातील सुप्रसिद्ध कंदी पेढ्यांचे व मिठाई व्यापारी भरत शेठ राऊत हे अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जागतिक दर्जाच्या कंदी पेढ्याने तुला करणार आहेत.
सविस्तर वृत्तपुसेगाव येथील श्री सेवागीरी महाराज यात्रा 25 डिसेंबर ते 4 जानेवारी या दरम्यान असून या निमित्ताने पोलीस अधीक्षक समिर शेख यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा सातारा ते पंढरपूर व वडूज ते फलटण या राज्यमार्गाच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.
सविस्तर वृत्त